Interview | Hruta Durgule & Director Pratap Fad | 'अनन्या'मधून ऋताचा प्रेरणादायक प्रवास | Ananya |
2022-07-09 486 Dailymotion
रवी जाधव निर्मित 'अनन्या' येत्या २२ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. <br />'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!', असे म्हणणाऱ्या 'अनन्या'च्या जिद्दीचा <br />प्रवास यात पाहायला मिळणार आहे. <br /><br />